Home Breaking News जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

151
जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

घुग्घुस : जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने जेष्ठ नागरिकांकरिता नुकतीच मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर २०२३ अखेर वयाची ६५ वर्षे पुर्ण झाली आहेत असे नागरिक या योजनेकरिता पात्र आहे.

त्याअनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे तसेच आधी माहिती साठी घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here