मोफत बौद्ध वधू-वर परिचय मेळावा

43

मोफत बौद्ध वधू-वर परिचय मेळावा

नागभीड : माता रमाई बुद्धिशम परियणय ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी १० वाजता आनंद बुद्‌धविहार आबेडकर बॉर्ड, नागभिड, जि. बंद्रपूर येथे निःशुल्क उपवर – वपु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सद्‌या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांसोबत बोच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर-वधूसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु बांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्‌दात हेतू आहे.

या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ घ्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा-विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक घनश्याम रामटेके २७६५९९६०४२ रमेश बागडे, धर्मप्रकाश शेंडे 7875867009 यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here