Home Breaking News बी.एम.एस. सलग्न भारतीय कोयला खदान मजदूर संघ, वणी-ताडाली, वणी क्षेत्रातिल विविध कामगार...

बी.एम.एस. सलग्न भारतीय कोयला खदान मजदूर संघ, वणी-ताडाली, वणी क्षेत्रातिल विविध कामगार संघटनांमधील कामगारांचा बीएमएस संघटनेत प्रवेश

106

 

बी.एम.एस. सलग्न भारतीय कोयला खदान मजदूर संघ, वणी-ताडाली, वणी क्षेत्रातिल विविध कामगार संघटनांमधील कामगारांचा बीएमएस संघटनेत प्रवेश



घुगुस:- रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी, भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी क्षेत्र मधे *श्री.-रमेशजी बल्लेवार (मुख्य संघटना सल्लागार, वेकोली)* *श्री.-फ्रान्सिस दाराजी (वेकोली संघटना आयआर प्रभारी)*
*श्री.-अनंतकुमार गुप्ताजी (वणी-ताडाली सरचिटणीस*)
श्री.-लखनजी हिकारे (बीकेएमएस वाणी क्षेत्र प्रभारी)
श्री. विनोदजी धुमणे (मंत्री, वणी क्षेत्र) यांच्या उपस्थितीत
एचएमएस, आयटक, इंटक, इतर संघटनांचे शेकडो कामगार आणि पदाधिकारी यांनी भारतीय मजदूर संघ च्या विचारने प्रेरित होऊन मी बीएमएस संघटनेत प्रवेश केला!
नवनियुक्त प्रवेश केलेले सदस्य व पदाधिकारी श्री गणेश खुटेमाटे, गुरजीत सिंग, शिवकुमार चव्हाण, मोहन पारखी, मिलिंद पानघाटे, नितीन बडखळ, गणेश बोबडे, बद्रीनाथ ठमके, खुशाल राऊत, अजय लांजेवार, चेतन चुटे, सुरज वैद्य, लीलाधर वैद्य व असंख्य कार्यकर्ते दाखल झाले!
मंचाचे संचालन करतांना श्री.राजेंद्र पाचभाई यांनी सर्व नवीन प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत व आभार मानले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here