Home Breaking News श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती

श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती

28

श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती

कवडशी त.वणी जि. यवतमाळ

  • कवासी : आज श्री दत्त जयंतीच्या पावन पर्वावर वणी तालुक्यातील मौजा कवडशी येथे मल्हारगड दत्त देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भक्तिभावाने मंदिरातील श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची पूजा-अर्चना करीत सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती समृद्धीची मनोकामना केली.
कवडशी येथील मंदिर कमिटीचे पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधत श्री दत्त जयंती हा भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव असून या दिवशी सेवा, सद्भावना आणि समाजहिताचा संदेश पुढे नेणे महत्त्वाचे असते. अशी भावना व्यक्त केली.
यावेळी माझ्यासमवेत मल्हारगड दत्त देवस्थान कमेटीचे विश्वस्त नारायण डाखरे, चंद्रकांत बोबडे, प्रदीप जेऊरकर, मंजु डंभारे, बंडू पिदुरकर, धनराज राजगडकर, श्रीराम राजुरकर, राहुल ताजने, प्रफुल बांदुरकर, सुहास मोवाडे, राहुल ताजने, भाऊराव लोडे, विकास काकडे, संदीप पिंपळकर, सचिन चिकणकर, नयन जेउरकर यांचेसह कवडशी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here