
श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती
कवडशी त.वणी जि. यवतमाळ
- कवासी : आज श्री दत्त जयंतीच्या पावन पर्वावर वणी तालुक्यातील मौजा कवडशी येथे मल्हारगड दत्त देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भक्तिभावाने मंदिरातील श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची पूजा-अर्चना करीत सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती समृद्धीची मनोकामना केली.










