कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी एकलव्य इंग्लिश रेसिडेन्सी पब्लिक स्कुलची निर्मिती करा
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ड्रा अशोक जी उइके यांना युवा आदिवासी नेते प्रमोद कोडापे यांची मागणी
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील रूपापेठ येते आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी समाजाच्या दर्जेदार शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने व शैक्षणिक विकास उद्देष पूर्तीच्या दृष्टीकोनातून आदिवासी विध्यार्याना बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात हिशोबाने उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने एकलव्य इंग्लिश रेसिडेन्सी पब्लिक स्कुल ची निर्मिती मंजुऱी देऊन करण्यात यावी करिता व कोरपना तालुक्यातील आदिवासी मुला मुलीचे वसतिगृह या खासगी इमारत भाडेतत्वावर असल्यामुळे शैक्षणिक भोंतिक सोयी सुविधेचा अभाव असल्याचे दिसून येते त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोरपना हें तालुक्याचे ठिकाण असल्याने सभोवतालील ग्रामीण परिसरातील विध्यार्थी कोरपना येते शिक्षणास येत असतात सदर आदिवासी विध्यार्थी शैक्षणिक व शासकीय वसतीगृहातील भोंतिक सोयी सुविधेच्या अनुषंगाने कोरपना येथे आदिवासी मुला मुलीच्या शासकीय वस्तीगृहाच्या इमारतीची निर्मिती करण्यात यावी व कोरपना तालुक्याला ठक्करबाप्पा योजनेचा निधी लक्षाक वाढवून देण्यात यावा आदी मागण्यांचे पत्राद्रारे पत्यक्षात भेट घेऊन निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री द्रा अशोकजी उइके यांना सादर केले व त्याचबरोरब सदर कामाला गती मिळावी याकरिता माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा चे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व देवरावदादा भोंगळे राजुरा विधानसभा यांच्या मार्गदर्शनात पत्रद्रारे प्रत्यक्षात भेट घेऊन पाठपुराव्याची विनंती करणार यावेळी कोरपना तालुक्यातून प्रेमदासजी मेसराम भारत आत्राम मनोज तुमराम सदस्य ग्रा प रूपापेठ तथा तालुकाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी कोरपना हें उपस्थित होते