Home Breaking News जि पं शाळा कोडशी ( खु ) येथे माजी विध्यार्थी संघ स्थापन

जि पं शाळा कोडशी ( खु ) येथे माजी विध्यार्थी संघ स्थापन

31

जि पं शाळा कोडशी ( खु ) येथे माजी विध्यार्थी संघ स्थापन



नितेश केराम
कोरपना तालुक्यातील कोरपना बीटा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी ( खु ) येथे मुख्याद्यापक कैलाश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली माजी विध्यार्थी संघ स्थापन करण्यात आला
महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावर माजी विध्यार्थी संघ स्थापन करून भोंतिक सुविधा व पूरक उभारणी शैक्षणिक व गुणवत्ताववर्धन कार्य विध्यार्थी गुणवत्ता विकास सामाजिक व भावनिक बांधिलकी जोपसण्याचे आवाहन केले आहे
त्यानुषणाने माजी विध्यार्थी संघ कोडशी खु चे अध्यक्ष महेश बोर्ड उपाध्यक्ष सचिन जरीले कोषाध्यक्ष जयसिंग हिवरकर सदस्य म्हणून प्रणिल टोंगे जगनाथ पिदूरकर पंकज गुगुल समीर बोर्डे धनराज बोर्ड अक्षय जरीले सौरव बोर्डे अनुराग ढोके वैभव बोर्ड स्वप्नील बानकर मिथुन जरीले गंगाराम जुमनाके प्रशांत वडे अंकित बावणे प्रवीण जगनाडे प्रीतम पिदूरकर महेश बोर्डे शंकर पिदूरकर विशाल वासेकर मनिष गूंडावार दिनेश मालेकार अंकुश टोंगे विशाल गेडाम अश्विनी पिदूरकर हर्षदा कुशमवार रजनी गेडाम प्रांजली वाघडे प्रिया बोर्ड पल्लवी मने नीता पिदूरकर तर सल्लागार सदस्य म्हणून महेश राठोड रामचंद्र पायताडे शेषराव मने प्रमोद वाघाडे अनिल रेगूंडवार यांची निवड करण्यात आली या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम महेश राठोड अशोक राठोड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना वडे व पूनम जरीले उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here