Home Breaking News कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी एकलव्य इंग्लिश पब्लिक स्कुल नव्याने स्थापन

कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी एकलव्य इंग्लिश पब्लिक स्कुल नव्याने स्थापन

24
कोरपना तालुक्यातील रूपापेठ येथे आदिवासी एकलव्य इंग्लिश पब्लिक स्कुल नव्याने स्थापन


नितेश केराम
कोरपना तालुक्यातील रुपापेठ येथे आदिवासी एकलव्य इंग्लिश पब्लिक स्कुल नव्याने स्थापन बाबत होणाऱ्या कामास गती मिळावी व कोरपना तालुका स्तरावर आदिवासी मुलां मुलीचे शासकीय वसतिगृह मंजुऱी देऊन निधि उपलब्धतेच्या कामाला गती मिळावी व ठक्कर बापा योजना निधी वाढवून मागणेबाबत याकरिता महाराष्ट्रi चे नेते माजी कॅबिनेट मंत्री मान आमदार सुधीरबाऊ मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा यांना सदर प्रश्न सोडवून सहकार्य करण्याकरिता प्रत्यक्षात भेट घेऊन आदिवासीचे प्रश्न महाराष्ट्र सरकारकडे सातत्याने मांडून सोडून घेत असलेल्या पुढाकारबद्दल भाजपा आदिवासी आघाडी चंद्रपूर ग्रामीण यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व पत्रद्रारे विनंती करण्यात आली व सोबतच राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे यांना पत्रद्रारे सरकारकडे सदर विषयाबद्दल पाठपुरावा करावा ही मागणी करण्यात आली यावेळी अल्काताई आत्राम महामंत्री प्रदेश महिला मोर्चा जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुणजी मडावी प्रमोद कोडापे महामंत्री जमाती मोर्चा अशोकजी आलाम महामंत्री जमाती मोर्चा आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here