ग्रामीण भागात गॅस टंचाई तीव्र सरकार मनते गॅसचा तुटवडा नाही
नितेश केराम
गडचांदूर ग्रामीण भागात सद्या घरघुती गँस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत आहे भारत गॅस ग्राहकाच्या मन्यानुसार भारत गॅस एजेन्सीची गाडी चंद्रपूरवरून दर आठवड्यातून दोनदा गडचांदूरला येत होती आता जवळपास 25 ते 30 दिवसाचा कालावधी उलटूनही गॅसची गाडी आली नाही यामुळे ग्रामीण भागातील शेकडो ग्राहकांना मोट्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे सनासुदीचे दिवस असल्याने गॅस सिलेंडरची समस्या डोखेदुखी बनली असून गॅस टंचाईने ग्रामीण भागातील शेकडो ग्राहक होळपळून निघत आहे गॅस गाडी का येत नाही या संदर्भात माहिती घेण्यासाठी भारत गॅस इजेन्सीच्या चंद्रपूर येतील कार्यलयात सम्पर्क करण्याचा पर्यंत केला तर फोन लागत नसल्याचे बोलणे जात आहे
गडचांदूर येथे एडियन गॅस इजेन्सी असल्याने त्यांच्या ग्राहणाकांना कसेबसे गॅस मिळत आहे hp आणि भारत गॅस इजेन्सी जिल्ह्याची ठिकाणी चंद्रपूर येथे आहे भारत गॅस इजेन्सी गाडी आठवड्यातून दोनदा ( शुक्रवार आणि मंगळवार ) गडचांदूर हरदोना उपरवाही येथे येत होती मात्र गेल्या जवळपास 25 ते 30 दिवसा पासून गाडी इकडे फिरलीच नाही यामुळे घरघुती गॅसची समस्या उभी टाकली आहे रॉकेल शासनाने बंद केले आहे काड्या मिळत नाही सयंपाक कसा करायचा अशी समस्या निर्माण झाली असून भारत गॅसच्या ग्रामीण भागातील ग्राहकांना विशेषत गृहीणीना मोट्या अडचणीना समोर जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे सरकार मनते गॅस तुटवडा नाही तर दुसरीकडे आमला गॅस मिळत नाही नंबर लावायचा पर्यंत केला तर सम्पर्क होत नाही तर नागरिकांनी करायचं तरी काय असा सम्भह निर्माण झाला जर गॅस मिळाले नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करण्याची तयारी आहे असा इशारा नागरिकांनी या सरकारला दिला आहे