नितेश केराम
राजुरा जनतेच्या विविध समस्या शासकीय तक्रारी तसेच वेकोलीशी संबंधित प्रलंबित प्रश्नचा प्रभावी टोळगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे राजुरा येतील जनसम्पर्क कार्यालयात विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे
या उपक्रमाअंतर्गत ऍड दीपक चटप यांच्या कायदेशीर सल्ला व मार्गदर्शनाखाली वेकोली व्यवस्थानाशी संबंधित कामगार विस्थापित व स्थानिक नागरिकांना भेडसावनाऱ्या अडचणीचे समाधान करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे तसेच इतर सामाजिक शैक्षणिक वेक्तीक तक्रारी व कायदेशीर विषयांवरही नागरिकांना आवश्यक तो सल्ला मदत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे जनतेच्या हिताला प्राधान्य देत तक्रारीची नोंद संबंधित अधिकाऱ्यांशी समन्मव्य कायदेशीर मांडणी तसेच प्रकरनांचे नीराकरणं ही सर्व कामे सुटसुट्टीत पद्धतीने पार पडली जात आहेत
शेतकरी संघटनेचे हें जनसपंर्क कार्यलय नागरिकांशी सतत सम्पर्कात राहून त्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे यावेळी सांगन्यात आले