भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा स्तरीय बैठकीचे नुकतेच भारतीय कम्युनीस्ट पक्ष जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे पार पडण्यात आली शंभर वर्षापूर्वी 26 डिसेंबर 1925 रोजी अधिकृत भारतीय कम्युनीस्ट पक्षाची स्थापना झाली खरे मनजे भांडवलशाही जरी आज एक विचारसरणी म्ह्नणून अविभार्व आणत असली तरी ती सुमारे चार पाचशे वर्ष उत्क्रांत होत असलेली सामाजिक व्यवस्था होती व आहे अठराव्या शतकापर्यंत भांडवलशाई अशी संज्ञाही प्रचलित नव्हती कम्युनीस्ट क्रांतीनंतर प्रस्थापितांचे तत्वज्ञान म्हणून भांडवलशाहीचे वैचारिक समर्थन केले जाऊ लागले
या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉमरेड प्रा नामदेव कनाके जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा चंद्रपूर हे होते
प्रमुख पाहुणे म्हणून कॉमरेड शाम काळे राज्य महासचिव भारतीय कम्युनीस्ट पक्ष नागपूर कॉमरेड ड्रा महेश कोपुल वार राज्य सचिव मंडळ सदस्य भारतीय कम्युनीस्ट पक्ष गडचिरोली कॉमरेड रवींद्र उमाटे जिल्हा सचिव भारतीय कम्युनीस्ट पक्ष चंद्रपूर कॉम रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा महासचिव भारतीय कम्युनीस्ट पक्ष भद्रावती
इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते कॉमरेड राजू गैनवार यांनी सम्पूर्ण तालुका व जिल्हा आंदोलनाची माहिती दिली घरचलो अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे पक्ष व जनसंघटना बांधणी करून संघटन मजबूत करावे असे सांगितले या मध्ये भारतीय कम्युनीस्ट पक्षाची तालुका निहाय बैठकीचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले
दि 18/4/ शिंदेव्हाही रत्नापूर दि 20/4 गोंड पिपंरी दि 21/4 ब्रह्मपुरी नागभीड दि 22/4 पोभुर्णा दि 23/4 चंद्रपूर शहर दि 24/4 राजुरा दि 25 /4 गडचांदूर कोरपना दि 26/4 भद्रावती असे आहे बैठकीचे विषय मागील इतिवृत वाचून कायम करणे भारतीय कम्युनीस्ट पक्षाची सण 2026 ची सदस्य व नूतनीकरणं करणे पुढील आंदोलनाची रूपरेषा तयार करणे पक्षाच्या जनसंघटना कार्याचा आढावा घेणे अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय या मध्ये प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन पर भाषण झाली
या बैठकीला प्रत्येक तालुक्यातुन सचिव व नेते पदाधिकारी सदस्य गण हजर होते
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कॉमरेड राजू गैनवार यांनी केले या बैठकीला कॉमरेड प्रकाश रेड्डी कॉमरडे दादा ठाकरे अरविंद ड्रा महेश रेड्डी किशोर निब्रड कॉमरडे श्रीधर वाढई इत्यादीनी अथक परिश्रम केले