Home Breaking News शेतकरी संघटना जनसपंर्क कार्य लय राजुरा येथे ड्रा बाबासाहेब यांची जयंती उत्साहात...

शेतकरी संघटना जनसपंर्क कार्य लय राजुरा येथे ड्रा बाबासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी

96

शेतकरी संघटना जनसपंर्क कार्य लय राजुरा येथे ड्रा बाबासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी



नितेश केराम

वेकोली अंतर्गत गोवरी डीप येथे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी ऍड दीपक चटप यांच्या हस्ते ड्रा आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले

बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक अन्याय अस्पृश्यता व जातिव्यवस्थेविरुद्ध लढा दिला त्यांनी दलित शोषित व वंचीत घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांनी सर्व नागरिकांना समता स्वातंत्र्यं व बंधुता त्यांचे अधिकार दिले

त्यांनी शिक्षणाला खूप महत्व दिले आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश दिला यावेळी प्रामुख्याने उपस्थित नजोद्दीन साहेब ( AGM) कुमरय्या साहेब ( खान प्रबंधक नरेंद्र मोहारे देविदास पिंपळशेंडे भाऊराव लांडे सोबतच इतर सर्व वेकोली कर्मचारी जयंती सोहळ्यात उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here