भद्रावती : येतील संम्पूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांचे भव्य धारणा आंदोलन चालू आहे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक
आयटक व कॉमरेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांच्या नेतृत्वात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांना देण्यात आले
संम्पूर्ण महाराष्ट्रभर राज्य कर्मचारी संघटनेचे बेमुदत चालू आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे अन्यथा आयटक लाल बावटा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला व आम्ही आमच्या परीने शासन दरबारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्ननांना घेऊन चर्चा करू
यावेळी मधुकर काळे नायब तहसीलदार मनोज आकनूरवार नायब तहसीलदार प्रबोधिनी रामटेके गजानन ढोबळे देवानंद गावन्डे सुधाकर राऊत सचिन दाहूले अवर श्रीरामे गोकुळ पंडिले सार्थक रत्नपारखी गीता झा सतीश पडगिलवार निर्दोष फुल्लमोजे अनिल डोहकर शांता माणुसमारे प्रीती इंगळे शाया पोहारे घनशाम नैताम इत्यादी अधिकारी कर्मचारी पदाधिकारी आंदोलन स्थळी हजर होते