Home Breaking News आदिवासिंच्या हक्क व न्यायासाठी दिल्लीत भव्य महा संगम महाराष्ट्रस देशभरातील आदिवासी बांधवांचा...

आदिवासिंच्या हक्क व न्यायासाठी दिल्लीत भव्य महा संगम महाराष्ट्रस देशभरातील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

88

आदिवासिंच्या हक्क व न्यायासाठी दिल्लीत भव्य महा संगम महाराष्ट्रस देशभरातील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग



अमितजी शहा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री भारत सरकार यांनी संम्मेलनाला केले संबोधित


नितेश केराम

आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन संवर्धन तसेच त्यांच्या न्याय्य हकांच्या संरक्षानासाठी नवी दिल्ली येतील लाल किल्ला मैदानावर रविवारी देशातील आदिवासी समाजाचा भव्य जनजाती संस्कृती समागम ( महासंगम ) आयोजित करण्यात आला देशाच्या विविध राज्यातून आलेल्या हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा महासंगम बिरसा मुंडा यांच्यानंतर पहिला व ऐतिहसिक ठरला

भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या जल जन्गल आणि जमीन या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन जनजाती सुरक्षा मंच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम जनजाती जागृती समिती च्या वतीने करण्यात आले होते देशभरातील विविध जनजाती समाजाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व समाजाचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व जनप्रतिनिधी या महासंगमात सहभागी झाले

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात राष्ट्रीय मंत्री महाराष्ट्रचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ड्रा अशोकजी उइके भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार ड्रा अशोकजी नेते तसेच इतर प्रमुख पाऊणे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here