Home Breaking News कन्हाळगाव येथे क्रांती वीर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संम्पन्न

कन्हाळगाव येथे क्रांती वीर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संम्पन्न

45

कन्हाळगाव येथे क्रांती वीर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संम्पन्न



नितेश केराम
मौजा कन्हाळगाव येथे आज दि 28/8/26 रोजी क्रांती वीर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याच आनवरण करण्यात आलं तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ज्वजारोहन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपस्थित म्हूणन गावच्या सरपंच मॅडम सौ सुरेखाताई विनोदजी तसेच ग्रा प चे उपसरपंच श्री विनोदभाऊ नरहरी नवले तसेच बाहेर गाऊन आलेले पाहुणे मंडली श्री ड्रा येडमे साहेब व त्यांच्या सोबत आलेले श्री कोरवते सर तसेच गावातील प्रमुख मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर श्री दामोधर पा मालेकार माजी सरपंच ग्रा प कन्हाळगाव श्री नारायणभाऊ हिवरकर माजी सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोरपना ग्रा प सदस्य सौ मायाताई भोयर ग्रा प सदस्य सौ महानंदाताई शेंडे ग्रा प सदस्य श्री महादेवजी कोवे ग्रा प सदस्य श्री रमेश पा मोहुले तसेच गावातील उपस्थिती बालाजी मसे दिनेश दोरखंडे नंत्थू पा वरपटकार बालाजी आत्राम तूळशीदास पा टेकाम ड्रा प्ररचाके साहेब अविनाश केराम संतोष सोयाम प्रमोद टेकाम सरिताताई केराम ममता कोवे शारदाताई मेसराम सुनील मेसराम तसेच या कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यामध्ये सरपंच साहेब सौ सुरेखाताई नवले यांनी आपले मनोगत वेक्त करून आदिवासी समाजाला एक मार्ग दाखवला तसेच उपसरपंच विनोदभाऊ नवले यांना सुद्धा आपले मनोगत वेक्त तसेच गडचांदूरचे ड्रा येडमे साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत वेक्त करून आदिवासी समाज येवडा का माग आहे आणि आपण कुठे कमी पडत आहे असे त्यांनी आदिवासी समाजाला मनोगत वेक्त करून नवीन दिशा दाखवन्याचा पर्यंत आपले आपले दोन शब्दाला पूर्ण विराम देऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पारपडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here