Home Breaking News गुडशेला येथे ड्रा अण्णाभाऊ साठे यांचा 106 वा जयंती सोहळा संम्पन्न

गुडशेला येथे ड्रा अण्णाभाऊ साठे यांचा 106 वा जयंती सोहळा संम्पन्न

30

गुडशेला येथे ड्रा अण्णाभाऊ साठे यांचा 106 वा जयंती सोहळा संम्पन्न



नितेश केराम
जिवती तालुक्यातील मौजा गुडशेला येथे ड्रा अण्णाभाऊ साठे यांचा 106 वा जयंती मोट्या उत्साहात संम्पन्न झाली या गावामध्ये बऱ्याच नागरिकांनी तसेच नवयुवकांनी या कार्यक्रमाला मोट्या प्रमाणात प्रतिसाद दिला तसेच गुडशेला हा गाव आदर्श गाव म्हूणन ओळखला जातो कारण टर दोन महापुरुशांच्या प्रतिमा कुठेही महाराष्ट्रात नसून ह्या छोट्याशांत गावामध्ये लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामानव परमपूज्य ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही प्रतिमा उभे आहे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोट्या उत्साहामध्ये बनवन्यात आली त्या जयंतीला उदघाटक म्हूणन कार्यक्रमाच्या आणि सर्व कार्यक्रमाला लाभलेल्या प्रियाताई खाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आंबेडकर यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून लाभल्या आणि हा कार्यक्रमा त असंख्य नि लोक होते तसेच पाहुणे मंडळी सुद्धा सुद्धा उपस्थित होते तसेच प्रियाताई खाडे यांनी गुडशेला या गावामध्ये आपले मनोगत वेक्त करून या गावाला नवीन दिशा दाखवली आणि त्यांचे सम्पूर्ण मन जिकंले आणि सर्व नागरिकांना अनाभाऊ साठे यांना प्रतिवादन करून कार्यक्रम मोट्या उत्साहात पार पडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here