Home Breaking News *आयवीआरसिएलच्या चौपदरी रस्त्यावर अपघात, रसत्याच्या जाईट मध्ये चाक फसल्याने  दुचाकीस्वार महिला जखमी*

*आयवीआरसिएलच्या चौपदरी रस्त्यावर अपघात, रसत्याच्या जाईट मध्ये चाक फसल्याने  दुचाकीस्वार महिला जखमी*

235

*आयवीआरसिएलच्या चौपदरी रस्त्यावर अपघात, रसत्याच्या जाईट मध्ये चाक फसल्याने  दुचाकीस्वार महिला जखमी*

*जखमी महिलेला नुकसान भरपाई देण्याची मागणी*

घुग्घुस-वणी रस्त्यावरील पुनवट मार्गाने घुग्घुसकडे येत असताना नायगाव मुख्य मार्गाच्या रस्त्यावरच सिमेंट रस्त्याच्या फटीमध्ये दुचाकीस्वाराची दुचाकी फसल्याने दुचाकीस्वार खाली कोसळले. अपघातात महिला गिरिजा संजय चौहान रा. भोयगाव ही जखमी झाली. सध्या तिच्यावर राजिव रतन रुग्ण्यालयात उपचार सुरु आहे.
घुग्घुस-चंद्रपूर-वणी मार्गावर आयवीआरसिएल टोल प्लाजा कंपनी टोल टैक्स वसूली करीत असतात. या मुख्य मार्गावर वारंवार अनेक नागरिकांचे अपघात होवून मृत्यु झाले, धानोरा टोल टैक्स वसूली नाका बसविण्यात आले तरी या मार्गावर चौपदरी रस्त्यांवरील चिखल दुभाजकाच्या दोन्ही बाजूला मोठ्या धुळीच्या परत जमा आहे, करंजी- वणी- घुग्घुस-चंद्रपुर राज्यमार्गावरील चौपदरी रस्त्यावर अपघात घडत राहत असते.
धानोरा टोल टैक्स वसूली नाका बसविण्यात आला, पांढरकवडा, शेनगाव जवळपास व अन्य ठिकाणी नादुस्त रस्त्यांचे तिनतेरा झाले आहे, आयवीआरसिएल कंपनीमुळे चारचाकी, दुचाकीस्वाराची व इतर जडवाहतूकी ओव्हरलोड ट्रकाने मुख्य मार्गावर चौपदरी रस्त्यांवरील कोळश्याची धूळ जमलेले आहे व त्यामुळे प्रदूषण होत आहे. या अपघातात सुदैवाने मोठी जिवितहानी टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here