कुमार आषीश नारायण हिवरकर याचा वाढदिवस मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला
नितेश केराम कन्हाळगाव येतील स्वगृही कुमार आषीश नारायण हिंवरकर याचा वाढदिवस पूजा अर्चना करून केक कापून पुष्प गुच्छ देऊन मित्र मंडळी च्या प्रमुख उपस्थितीत मोट्य आनंद उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिंवरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष (बाबा ( सौ मंदाताई नारायण हिंवरकर (आई ) श्री राजूभाऊ येरेकर श्री सुधाकर कव्व्लवार विशाल पावडे करण वासेकर सौ विभाताई पावडे सौ तृपती पावडे आदी मित्र मंडळी उपस्थित होते सर्वांनी कुमार आषीश नारायण हिंवरकर यास वाढदिवसाच्या शुभेच्छा केक भरवुन पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा दिल्या