Home Breaking News पडोली ते घुग्घुस मार्गावर मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्याची मांगणी

पडोली ते घुग्घुस मार्गावर मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्याची मांगणी

73

पडोली ते घुग्घुस मार्गावर मोकाट जनावरांचे बंदोबस्त करण्याची मांगणी



घुग्घुस : पडोली ते घुगुस मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर वाढले आहे. वाढत्या जनावरवर रस्त्यावर बसून असल्यामुळे वारंवार ऍसिडन्डेट होत आहे या मोकाट जनावर साठी शासना तर्फे जे सोय मिळायला हवी ती मिळत नाही आहे, या मोकाट जनावर साठी योग्य ती सोय करावी. अन्यथा लवकरात लवकर या मोकाट जनावर च बंदोबस्त करण्यात यावे. बडीराजाच असच जागोजागी मृत्यू बघू शकत नाही प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे, शासनाणी लवकर आपलं लक्ष घालावं. जर येत्या १० दिवसात मोकाट जनावरना मिळायला हवी ती सोय मिळाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे पूर्ण मोकाट जनावर घुगुस नगर पालिका मध्ये सोडण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासन ची राहील…..या वेळी उपस्थित पंकज राजपूत तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर, मनसे सैनिक सतीश भाऊ गोहोकर, शिवसेना ( उबाठा) घुगुस शहर संघटक अमित भाऊ बोरकर , राजेश भाऊ मोरपाका, श्रवण सोनटके, चेतन काकडे, सुमित सातपुते, प्रीतम गजबे, प्रेम गजबे,शुभम कामतवार,व पदाधिकारी हे देखील उपस्थित होते..
.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here