Home Breaking News भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे तहसील कार्यालय भद्रावती...

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे तहसील कार्यालय भद्रावती येथे भव्य धारणा प्रदर्शन कार्यक्रम संम्पण

107

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे तहसील कार्यालय भद्रावती येथे भव्य धारणा प्रदर्शन कार्यक्रम संम्पण



नितेश केराम
भद्रावती येते नुकताच तहसील कार्यालय येथे भव्य धारणा प्रदर्शन कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संम्पण झाला हे आंदोलन सम्पूर्ण महाराष्ट्र भर करण्यात आले होते
याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय भद्रावती येथे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड रवींद्र उमाटे जिल्हा सचिव चंद्रपूर व कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी केले तहसील परिसरात जोरदार नारे बाजी करून धारणा प्रदर्शन करण्यात येऊन तहसीलदार कदम मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले
राज्यातील शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण कामगीर यांच्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला मागील दोन महिन्यापासून विशेषत पंधरवाड्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सरकारी आकडेवारी नुसार सत्तावीस लाख हेक्टर शेती बधीत झाली आहे तरी प्रत्येकक्षात सत्तर लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे उभी पिके वाहून गेली आहे यावर शासनाने उपाय योजना करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here