सौ.प्रियाताई खाडे उपोषण करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया a विदर्भ सदा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात
नितेश केराम मौजा वरोडा ग्रामपंचायत वरोडा पोस्ट वरोडा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येतील सर्वे नंबर 104/01 गायरान जमिनीवर कास्तकारी करून अवोजीविका चालवणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पट्टे मिळण्या करिता एक दिवशीय उपोषण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर सकाळी 10:30 वाजता पासून केले असून 16/55 वाजता माननीय श्री नितीन व्यवहारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येते निवेदन देण्यात आले. त्या दरम्यान उपोषण आंदोलन करते सोबत 15ते 20 स्त्री पुरुष गायरान जमिनीवर कास्तकारी करणारे उवस्थित होते. तसेच पक्षाचे चंद्रपूर शहराध्यक्ष न्यानेश्वर भाऊ नगराळे मालाताई रामटेके विदर्भ महिला सचिव रक्षदा रत्नपारखी तालुकाध्यक्ष बल्लारशा खुशाबराव सिडाम तालुका अध्यक्ष गोंडपिपरी विकास कांबळे तालुका अध्यक्ष कोरपना रत्नमालाताई इलमकर तसेच अनेक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते