Home Breaking News घुग्घुस नगर परिषदेत उमेदवार सहायता ( Help desk) ची स्थापना

घुग्घुस नगर परिषदेत उमेदवार सहायता ( Help desk) ची स्थापना

75

घुग्घुस नगर परिषदेत उमेदवार सहायता ( Help desk) ची स्थापना



घुग्घुस :
नगर परिषद घुग्घुस सार्वत्रिक निवडणूक -२०२५ च्या अनुषंगाने उमेदवार यांना नामनिर्देशन भरण्यात येणाऱ्या अडचणी दुर करणे व नामनिर्देशन प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावे यासाठी नगर परिषद घुग्घुस येथे प्रभाग निहाय उमेदवार सहाय्यता कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहे, या प्रभागाचे कक्ष प्रभारी अधिकारी म्हणुन श्री. निलेश रांजणकर मुख्याधिकारी न.प. घुग्घुस (मो.क्र. 8237983780) यांची नेमणुक करण्यात आली आहे. तसेच प्रभाग निहाय प्रत्येकी २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे, उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्यास कोणत्याही अडचणी असल्यास उमेदवाराने सहाय्यता कक्षाची मदत घ्यावी असे आव्हान करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here