Home Breaking News राजुरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा सुपफा साफ

राजुरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा सुपफा साफ

42

राजुरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा सुपफा साफ

नितेश केराम
राजुरा तालुका मध्ये नगर पंचायत सावत्र निवडनुक लढवली असून त्या मध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांची युती असून राजुरा तालुक्यात मध्ये काँग्रेस च्या सीटा 18 तर तर शेतकरी संघटना 4 अशा मिळून एकूण 21 सीटे विजय तर भारतीय जनता पार्टी यांच्या सीटा तीन निघून यांना राजुरा तालुक्यात विजय मिळवला या अनुषंगाने राजुरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ आज राजुरा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी सुपडा साफ केला तसा पद्धतीने मध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टी सुपडा साफ करायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here