Home Breaking News गडचांदूर नगर परिषद निवडून विजयी उत्सव

गडचांदूर नगर परिषद निवडून विजयी उत्सव

39

गडचांदूर नगर परिषद निवडून विजयी उत्सव



नितेश केराम
आज सम्पूर्ण महाराष्ट्रमध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत निवडूकांच्या निकालाचा धुराळा उडाला होता त्यात आमच्या राजुरा विधानसभा मतदार संघातील गडचांदूर नगर परिषद निवडनुकीचा निकाल हाती आला आहे त्यात गोडवाना गणतंत्र पार्टी समर्पित गडचांदूर शहर विकास आघाडीचे नगराध्य पदाचे उमेदवार श्री निलेश ताजने यांचा दंडणीत विजयी झाला आहे त्याबद्दल त्यांची गडचांदूर येथे प्रथ्येक्ष भेट घेत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या
गडचांदूर शहरातील नागरिक अनेक स्म्शायांना आज तोंड देत आहे प्रदुषणाची सर्वांत मोठी समस्या गडचांदूर शहरात आहे बाजारपेठ महिला सबलीकरणं रस्ते नाल्या युवकांच्या समस्या आरोग्य विषयक अश्या सर्व प्रश्नना तोंड देण्यासाठी श्री ताजने यांच्या नेतृत्वाची गडचांदूर शहराला गरज होती ती गरज आता लोकशाहीच्या उत्सवातून पूर्ण झाली आहे श्री निलेश ताजने यांच्या माध्यमातून गडचांदूर शहराचा विकास एक नवी उंची गाठेल हा विश्वास आहे त्यांच्या रूपाने सामाजिक आणि विकासाची नगराध्यक्ष जाण असलेले नेतृत्व गडचांदूर शहराच्या नगराध्यक्ष पदी विराजमान झालं आहे निलेश ताजने यांची जडणं घडणं ही सामाजिक कार्यकता म्हणून झाली आहे सामाजिक कार्यातून त्यांनी गडचांदूर शहर आणि परिसरात मोठ काम उभ केल आहे हा विजय त्यांच्या कार्याची पोचपावती आहे भविष्यात गडचांदूर शहराच्या विकासासाठी ताजने यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका असणार आहे
गडचांदूर नगरपरिषदवर गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्पित गडचांदूर शरह विकास आघाडीचे नगरध्यक्ष पदाचे उमेदवार श्री ताजने यांच्यासह प्रभाग क्र 1 मधून रामसेक मोरे प्रभाग क्र 2 सारिका दोर्लिकर प्रभाग 4 मधून महेश आवारी प्रभाग क्र 5 मधून अश्विनी कांबळे प्रभाग क्र 8 मधून शेख खाजा या नगर सेवक पदाच्या उमेदवारांचाही दंडणीत विजय झाला आहे त्यांच्याही अभिनंदन करत गडचांदूर शहराच्या विकासासाठी अथक परिसर्म घेण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या या सह या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि गडचांदूर शहर विकास आघाडीच्या करायत्यांनी या प्रसंगी अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here