नांदा फाटा येथे ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोट्या उत्साहात साजरी
नितेश केराम
भारतीय जनता पार्टी च्या वतीने नांदा फाटा येथे ड्रा बाबासाहेब आंबेडकर विहार मध्ये महामानव डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमादरम्यान प्रथमेश पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित आणि बाबासाहेबांच्या संविधान ने निर्मितीतील योगदानाची आठवण करून दिली व त्यांच्या आदर्षावर चालण्याचे आवाहन केले
या प्रसंगी स्थानिक कोरपना तालुका अध्यक्ष संजयजी मुसळे नांदा शहर अध्यक्ष संजय नित विहार अध्यक्ष कनिष्ठ ताकसांडे आनंदराव नीबरड रामदास जी पानघाटे गौतम निमसकर प्रभाकर डुकरे जनीत राठोड कैलास दाखरे प्रभाकर चटकी गंगाधर जमदाळे रुपेश नगराळे जी कर्मणकरजी उपस्थित होते