Home Breaking News शेतकरी संघटना जनसंम्पर्क कार्यालय राजुरा विशेष नूर मोहम्मद यांचा सत्कार 

शेतकरी संघटना जनसंम्पर्क कार्यालय राजुरा विशेष नूर मोहम्मद यांचा सत्कार 

83

शेतकरी संघटना जनसंम्पर्क कार्यालय राजुरा विशेष नूर मोहम्मद यांचा सत्कार



नितेश केराम 

दि 26 एप्रिल रोजी राजुरा थेथील हज यात्रेसाठी जाणा-या मुस्लिम बांधवांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता

26 एप्रिल रोजी हज याञेसाठी निघालेल्या नूर मोहम्मद यांना ऍड.वामनराव चटप यांच्या हस्ते तसेच सर्व कार्यकर्त्यांसह शाल श्रीफळं पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्व धर्मीय बांधवांनी इकोपा आपुलकी आणि सौहाद यांचे सुदंर उदाहरणं ठेवत हज यात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी प्रामुख्याने उपस्थित श्री दिलीप देरकर उपनगराध्यक्ष न प राजुरा रमेश नळे नगरसेवक राजुरा स्वप्नील मोहुर्ले नगरसेवक न प राजुरा बळीराम खुजे नरेंद्र काकडे पुंडलिक वाढई कपिल इदे योगेश करमणकर मधुकर चिंचोलकर घनशाम खानके सौरभ मादासवार मन्सूर सय्यद अली हे सर्व सहयोगी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here