आमचे मार्गदर्शन आणि कौटुबिक स्नेही जिल्हा परिषद हायस्कूल नवेगाव मोरे येतील मुख्याद्यापक तथा गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर चे सचिव श्री ज्योतीराव गावडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा प्रसंगीच त्यांची लाडकी लेक कु श्रेया यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी काल नद्गुरू येथे सहपरिवार उपस्थित राहिलो
ज्योतीराव गावडे हें एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेलं व्यक्तीमत्व आहे विध्यार्थी विकासासाठी शर्तीचे पर्यंत करणारा हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे जिल्ह्यातल्या अनेक कानकोपऱ्यात आदर्श विध्यार्थी घडविण्याचे महान कार्य त्यांनी शिक्षक मनून केल आहे जिल्ह्यातल्या सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे काम आहे सामाजिक भान जपणार एक बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमच्या राजुरा विधानसभा क्षेत्रातही त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिले या माध्यमातून त्यांनी बराच आप्त परिवार जोडला आहे अनेकवेळा श्री गावडे यांच्या वेक्तीमत्वाचे किस्से आम्ही ऐकतो आदर्श शिक्षक कसा याच मूर्तीमंत उदाहरणं असलेल्या श्री ज्योतीराव गावडे यांचा सहपत्नीक सत्कार करून या प्रसंगी शुभेच्छा दिल्या
यावेळी माझ्यासमवेत महू विद्यापीठाचे कुलगुरु ड्रा रामदास आत्राम सामाजिक कार्यकर्ते तथा उधोजक मधुभाऊ मेसराम लोकमतचे उपसंपादक राजेश मडावी सेवानिवृत्त प्राचार्य ड्रा शांताराम उइके चिंतामणी बी एड कॉलेज चे प्राचार्य ड्रा विजयकुमार खंडाते प्रदेश भाजप महिला मोर्चाचे महामंत्री कु अल्का आत्राम गोंदोला समुहाचे संस्थापक ड्रा प्रवीण येरमे गोंदियन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुद्धाकर कानाके सचिव विजय तोंडासे ड्रा प्रकाश वाट्टी शिक्षक रमेश कुंमरे राजू परचाके निलेश कुमरे संदीप पोरते वनपाल सोयाम सौ स्नेहाताई गावडे माजी पत्नी सौ शुभांगी सौ संगीता वट्टी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती