मौजा कन्हाळगाव येथे वारा व मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल
नितेश केराम
मौजा कन्हाळगाव येथे आज सयंकाळच्या दरम्यान झालेल्या वारा व मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले तसेच अनेकांचे घरटे व गोटा उडल्यामुळे नागरिकांचे हाल पाहायला मिळत आहे तसेच अनेकांचे अनाज सुद्धा बेकार झाले तसेच आज जवळपास कन्हाळगाव येथे राहायला घर नाही आणि पोटभरण्यासाठी अन नाही अशी अवस्था आजच्या मुसळधार पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे कन्हागाव लोकांची झाली तसेच या अनुषंगाने महावीतरण ची सुद्धा लाईट खंडित झालेली पाहायला मिळत जशी मागच्या वर्षी अवस्था झाली तशीच याही वर्षी या आज च्या पावसामुळे आणि वारामुळे नागरिकांची बिकट अवस्था झालेली पाहायला मिळत आज जशी कन्हाळगाव अवस्था झाली तशी पुन्हा होऊ नये अशी नागरिकांनी वेथा वेक्त केली