Home Breaking News वेकोली विरूर गाडेगाव प्रादेशिक उपव्यवस्थापक कार्यालय

वेकोली विरूर गाडेगाव प्रादेशिक उपव्यवस्थापक कार्यालय

145

वेकोली विरूर गाडेगाव प्रादेशिक उपव्यवस्थापक कार्यालय



नितेश केराम

राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय देवरावदादा भोंगळे यांच्या सूचनेनुसार कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव येतील पैनगंगा वेकोली प्रादेशिक उपव्यवस्थक कार्यालय येथे तळोधी व विरूर येतील शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत श्री मनिष पोडे सर यांची भेट घेतली

यामध्ये प्रामुख्याने तळोधी ते खैरगाव पांदण रस्ता करणे अमृत योजनेचे अंतर्गत तळोधी येतील तलावाचे खोलीकरण करणे तसेच गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ट्यूबवेल मारणे इत्यादी कामाची मागणी करण्यात आली

तसेच विरूर येतील अनेक प्रकल्पग्रस्ताच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली

यावेळी प्रादेशिक उपव्यवस्थापक श्री मनिष पोडे सर् यांनी शेतकऱ्यांसह जागेची पाहणी केली व वेकोलीतर्फे शेतकऱ्यांच्या पांदण रस्ता दुरुस्ती करिता शक्य तेवढी मदत देण्याचे आश्वासन दिलें तसेच तळोधी येतील अमृत सरोवर योजनेचे अंतर्गत तलावाच्या खोलीकरणाचे कामसुद्धा प्रस्थांवीत करण्यात आले असून त्याची मंजुरी आल्यानंतर ते काम सुरु करण्यात येणार आहे तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी ट्यूबवेलपण प्रस्तावीत करण्यात आलेली आहे अशी माहिती यावेळी प्रादेशिक उपव्यवस्थापक श्री मनीष पोडे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here