Home Breaking News विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा नारंडा

विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा नारंडा

56

विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा नारंडा



नितेश केराम

कोरपना तालुक्यातील नारंडा येतील प्रभाग करा 2 येते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजनेच्या संदर्भात लाभार्थी सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये संजय गांधी निराधार योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री आवास योजना रेशन कार्ड आयुष्मान भारत योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी इत्यादी योजनेच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली

यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाच्या बाबतीत असलेल्या समस्या संदर्भात चर्चा करून नीराकरण करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा अनेक महिलांच्या अनुदानाच्या संदर्भातील तक्रारी एकूण त्या सोडविण्यासाठी पर्यंत करू असे यावेळी सांगितले तसेच ज्या नागरिकांचे रेशन कार्ड निघालेले आहेत परंतु त्यांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाही त्यांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी पर्यंत करू असे सांगितले तसेच ज्या कुटुंबामध्ये प्रधानमंत्री आयुष्यामान कार्ड नाही आहे त्यांचे सुद्धा कार्ड काढून देऊ असे यावेळी सांगितले

यावेळी प्रभागातील महिलांची व पुरुशांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here