कोरपना तालुक्यातील नारंडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंतीच्या आयोजन धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले होते तसेच गावातील गुंवन्त विध्यार्थी यांचा सत्कार सुद्धा यावेळेस मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गावातील महिलांची पुरुशांची व युवकांची मोट्या प्रमाणात उपस्थिती होती 17 व्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला व अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून बोध घेऊन आपल्या आचरणात आपण ते गुण आणले पाहिजे असे यावेळी सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे पोलीस पाटील नरेंश परसुटकर उदघाटन म्हूणन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिराजी पाटील वांढरे उपसरपंच बाळा पाटील पावडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे रुपाली उरकुडे वर्षा उपासे देवस्थान समितीचे अध्यक्ष किशोर बोढे सचिव प्रदीप पंडिलवार माजी सरपंच तूळशीदास पाटील खाडे जेष्ठ नागरिक नागोबा पाटील गाडगे उरकुडे आशिष मोहुर्ले प्रकाश मोहुर्ले वामन पाटील मालेकार तूळशीराम गाडगे मारोती पाटील चामाटे उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे संचालक निखिल काथवटे व आभार प्रदर्शन सचिन दवन्डे यांनी केले