Home Breaking News राष्ट्रीय महामार्ग शेतजमीन अधिग्रहण विषयावर कायदेशीर बाबिंची चर्चा 

राष्ट्रीय महामार्ग शेतजमीन अधिग्रहण विषयावर कायदेशीर बाबिंची चर्चा 

33

राष्ट्रीय महामार्ग शेतजमीन अधिग्रहण विषयावर कायदेशीर बाबिंची चर्चा 

नितेश केराम : राजुरा येतील शेतकरी संघटना जनसपंर्क कार्यालयात कोरपना तालुक्यातील मौजा पारडी येतील माजी उपसरपंच श्री अनंता गोडे यांनी ऍड दीपक चटप यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनी संदर्भातील विविध कायदेशीर बाबिंवर सविस्तर चर्चा केली

यावेळी शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई अधिग्रहण प्रक्रीयेतील नियम शेतकरी कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे हक्क तसेच संबंधित कायद्यातील तरतूदी या बाबत सकारात्मक चर्चा झाली ऍड दीपक चटप यांनी अधिग्रहण ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर पर्यायांची माहिती देत आवश्यक मार्गदर्शन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here