Home Breaking News कन्हाळगाव येथे बुथ क्रमांक 6 व 7 साठी मतदार यादी पुन र्रचना...

कन्हाळगाव येथे बुथ क्रमांक 6 व 7 साठी मतदार यादी पुन र्रचना बैठक संपन्न

74

कन्हाळगाव येथे बुथ क्रमांक 6 व 7 साठी मतदार यादी पुन र्रचना बैठक संपन्न



नितेश केराम

कन्हाळगाव येथे बूथ क्रमांक 6व 7 अंतर्गत मतदार यादी पु नर्रना व विशेष पडताळणी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली ही बैठक दि 30/6/2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमि शाळा कन्हाळगाव येथे आयोजित करण्यात आली होती

बैठकीस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा बीएलए श्री नारायण हिवरकर उपसरपंच श्री विनोद नवले बीएलओ श्री अवन्डे सर श्री वाभीटकार सर ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव कोवे सौ प्रतिभाताई पडोळे श्री पिंपळकर यांच्यासह ग्रामस्त व संबंधित पदाधिकारी मोट्या संखेने उपस्थित होते

यावेळी मतदार यादीचे सविस्तर वाचन करून तिची बारकाईने पडताळणी करण्यात आली मतदार यादीतील मयत मतदारांचीनावे वगळण्यासाठी आवश्यक नोंदी घेण्यात आल्या तसेच नव्या मतदारांची नोंदणी नावांमधील त्रूटी दुरुस्ती पत्यातील बद्दल तसेच अन्य आवश्यक सुधारनांसाठी पुंनर्सर्वक्षण करण्यात आले

मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत व प्रदर्शक करण्याच्या दृष्टीने ही बैठक अंत्यत महत्वपूर्ण ठरली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आपल्या नावांची व वैयक्तिक माहितीची वेळोवेळी पडताळनी करून आवश्यक दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहन केले

बैठकीच्या शेवटी बीएओ श्री अवांडे सर यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे मतदार यादी पुनर्रचना प्रक्रिया अधिक प्रभावीपने रानविण्यात मदत होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here