Home Breaking News सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणें मालकाला परत

सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणें मालकाला परत

91

सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणें मालकाला परत



नितेश केराम : दि 11/7/2026
कोरपना आदिलाबाद कोरपना NH353 रोडवर पडलेला एनराईट मोबाईल सापडला व तो वापस केल्याबद्दल कॉटुक होत आहे असाही प्रामाणिकपणा श्री नारायण हिवरकर आदिलाबाद वरून येत असताना उपाशा नाल्याजवळ फोन मिळाला त्यांनी तो उचला परंतु ज्याचा फोन होता त्याच्याशी संम्पर्क होऊ शकत नव्हता त्यांनी पोलीस स्टेशनं कोरपना यांना तोंडी सूचना दिली व तो फोन आपल्याजवळ ठेवून फोन मालकाचा पत्ता काढून त्यांना सकाळी बोलावून कोरपना बसस्टाप येते तो फोन सौ सीमा बेगम व त्यांचे पती शेख अब्दुल मु आदिलाबाद ते तेलंगाना यांना तो वापस केल्याबद्दल कॉतुक होत आहे यावेळी प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ सिमा बेगम शेख अब्दुल शेख रिजवान श्री विठ्ठल गेडाम सुख्या बेग श्री शुभम देशमुख आदीची उपस्थिती होती श्री नारायण हिवरकर यांनी फोन दिल्याबद्दल सौ सीमा बेगम व त्यांचे पती शेख अब्दुल यांनी आजही प्रामाणिक पणा जीवंत आहे असे तोंड भरून कॉतुक केले व खूप खूप आभार मानले हिवरकर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कॉतुकाचा वर्षाव होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here