मौजा कन्हाळगाव येथे नवयुवक बाल गणेश मंडळा तर्फे महाराज्याचे मोट्या उत्साहात आगमन
नितेश केराम मौजा कन्हाळगाव येथे नवयुवक बाल गणेश मंडळा तर्फे महाराज्याचे मोट्या उत्साहात आगमन यावेळी उवस्थित मान्यवर बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नवयुवक बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सुप्रिल ढासले यांनी आपले मनोगत वेक्त केले की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कन्हाळगाव दहा दिवसाच्या उत्साहामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये महाराज्याच्या आशिर्वादाने आमचे गाव व आमचे परिसर स्वछ ठेवू आणि येणारी पिढी आमच्या सारखे काम करून दाखवाव अशी मी ईश्वर चेरनी पार्थना करतो तसेच आमचे इतर काही पदाधिकारी आहे त्यांचे सुद्धा मी आभार वेक्त करतो यावेळी उपस्थित मान्यवर पोलीस पाटील गोवर्धन मडावी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ नवले नवयुवक बाल गणेश मंडळाचे कार्यकर्ते सूरज मालेकार विनय मालेकार अजय कोवे केतन ढासले मिथुन डाखरें राजू नांदेकार साहिल माणूसमारे निखिल मेसराम सूरज वरपटकार साहिल उरकुडे मनोहर बावणे उत्तम टेकाम सुधाकर पेचे दुष्णता माणुसमारे मदन पा नवले किशोर मालेकार गणेश पारखी नितेश भोयर लोमेश भोयर गौरव ढासले आदी बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते