मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
नितेश केराम
आज दि 17 सप्टेंबर 2026 रोजी मौजा कन्हाळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ सुरेखाताई विनोदजी नवले यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी उपस्थित मान्यवर सरपंच सौ सुरेखाताई विनोदजी नवले उपसरपंच श्री विनोद नरहरी नवले गावचे पोलीस पाटील श्री गोवर्धन जी मडावी ग्रा प सदस्य सौ मायाताई दिलीप भोयर ग्रा प सदस्य सौ वंदनाताई संजय सोयाम शारदाताई सुनील मेसराम अंगणवाडी मदतनीस विठाबाई गेडाम जोशनाताई गेडाम तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर माणूसमारे प्राथमिक शाळेचे मुख्यद्यापक वाभिटकार सर प्राथमिक शाळेचे शिक्षक आवंडे तसेच गावातील नागरिक या कार्यमाला उपस्थित होते तसेच या ध्वजारोहन निमित्ताने सरपंच सौ सुरेखाताई विनोदजी नवले आपले आपले मनोगत वेक्त केले आणि हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच उपसरपंच विनोदभाऊ नवले यांनी सुद्धा आपले मनोगत वेक्त केले व सर्वांचे आभार मानले










