Home Breaking News शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोली भागातील शेकडो शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोली भागातील शेकडो शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

63

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोली भागातील शेकडो शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत



नितेश केराम
राजुरा वेस्टर्न कोलफिर्ल्डस लिमिटेडकडून ( वेकोली ) कोळसा खान प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यासह पून र्वसन व पुनस्थापनेच्या ( R&R) धोरणानुसार रोजगार व आर्थिक मोबदल्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर प्रकल्पग्रस्थांच्या पूनर्वसनाबाबत चंद्रपूर जिल्यातील राजुरा तालुक्यातील चिंचोली सुब्बई येतील परिसरातील जवळपास 205 शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या न्यायालयीन प्रश्नबाबत पुढील सुनावणीत सकारात्मक मुद्दे शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद करणार याबाबत ऍड दीपक चटप यांनी स्पष्ट केले
यावेळी मौजा सुब्बई येतील बैठकीस उपस्थित श्री दिलीप देठे लहू चहारें पुरुशॊत्तम अंगलवार बाबाजी रोहने सुलोचना आत्राम ( सरपंच ग्रा प सुब्बई ) प्रभाकर पुपलवार शरद चापले बालेश पुप्पलवार संजय चोधरी दशरथ तन्नीरवार सत्यनारायन तन्नीरवार व इतर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी चर्चेस आवर्जून सहभागी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here