Home चंद्रपूर शेतकरी संघटना जनसपंर्क कार्यालय राजुरा रामपूर

शेतकरी संघटना जनसपंर्क कार्यालय राजुरा रामपूर

111

शेतकरी संघटना जनसपंर्क कार्यालय राजुरा रामपूर



नितेश केराम
शिव मंदिर नाईट क्रिकेट क्लब रामपूर सरपंच चषक 2026 नाईट क्रिकेट टूर्नामेंट शिव मंदिर नाईट क्रिकेट क्लब रामपूर यांच्या वतीने आयोजित सरपंच चषक 2026 नाईट क्रिकेट टूर्नामेंट प्रसंगी आयोजक समितीच्या वतीने रमेशभाऊ झाडे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन देऊन सत्कार केला या कार्यक्रमात ऍड दीपक चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली त्यांच्या समवेत श्री दिलीप देठे ( संचालक कृ उ बा स राजुरा ) राहुल बानकर उपसरपंच ग्रा प रामपूर पांडुरंग पोटे ( सरपंच ग्रा प पोवणी अतुल खनके ग्रा प सदस्य रामपूर लटाऱी टोंगे ग्रा प रामपूर सुनील गौरकार खुशाल आडवे दीपक देरकर कुणाला कुडे सुरज गवाने वैभव आडवे सौरव मादासवार हें सर्व मान्यवर उपस्थित राहून क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला व सर्व क्रिकेट प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here