Home Breaking News राष्ट्रीय वरिष्ठ महिला अध्यक्ष पदी कीर्ती पांडे यांची निवड

राष्ट्रीय वरिष्ठ महिला अध्यक्ष पदी कीर्ती पांडे यांची निवड

72

राष्ट्रीय वरिष्ठ महिला अध्यक्ष पदी कीर्ती पांडे यांची निवड



नितेश केराम
आपली सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षेमता पाहुण आपल्यास माहिती अधिकार दक्ष पोलीस मित्र व पोलीस सहकार सेना वरील पदानुसार तसेच त्यांच्या कामगिरी नुसार व समाजासाठी झटनाऱ्या कीर्ती पांडे यांना वरिष्ठ महिला अध्यक्ष पदी झाल्या बद्दल त्यांना सर्व नागरिकांनी तसेच त्त्यांच्या कर्मचारी यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले की समोर जाऊन आपल्या देशाल्या व आलीकडल्या व पलीकडल्या माहिल्या समपूर्ण सुरक्षित राहिल्या पाहिजे यासाठी सर्व कर्मचारी यांनी कीर्ती पांडे यांना आपल्यातला आत्मविश्वास दाखवून व त्यांची या समाजातली कामगिरी पाहून त्यांना या वरिष्ठ महिला अध्यक्ष पदी निवड झाल्या बदल त्यांना त्यांच्या सर्व कर्मचारी यांच्या कडून अभिनंदन करण्यात व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा पन देण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here