Home चंद्रपूर कोरपना तहसील कार्यलय मध्ये सद्या काळा बाजार चालू

कोरपना तहसील कार्यलय मध्ये सद्या काळा बाजार चालू

39

कोरपना तहसील कार्यलय मध्ये सद्या काळा बाजार चालू

 

नितेश केराम
कोरपना तालुका मध्ये अर्जंनीसला पेमेंट असून सुद्धा शेतकऱ्यांना पासून 100 150 250 घेणे चालू आहे तरी पन हें सरकार त्यांच्या वर दूरक्ष करीत आहे आहे सरासरी शेतकऱ्यांचे या कर्ज माफी फॉम भरण्यासाठी किंवा कोर्टाची नोटरी घेण्यासाठी किनान 200 रु एका शेतकऱ्याला देवे लागले तर असे हजारो शेतकरी आहे त्यांना किती पैसे मोजावे लागेल याचा अंदाज नाही आहे आवाज पावतो कोरपना तालुक्यातील भरपूर शेतकरी आहे त्यांच्या कडे आपल्या कडे आपले दाकॉमेंट हजार नाही रात त्या अनुषंगाने तहसील कार्यलय. मधून जाहून पूर्ण कागद प्रत्र हजरं करा म्णतात नाही तर अर्जंनीस तुमाला 500 रु खर्च आहे असे सांगून शेतकऱ्यांना पैशाच्या डोही मध्ये घालतात असे जर चालू राहिले तर एक दिवस शेतकरी हा दाको्नेंट पायी आपल जीवन संपलं या साठी या सरकारने या शेतकऱ्यांन विषयी कठोर पाहुल उचलयला जेणेकरून शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार नाही या सरकारने तहसीलवर कठोर कारवाई केली पाहिजे अस मन शेतकरी याच आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here