नितेश केराम कोरपना शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि भाजपाच्या सहकार सेलचे माजी जिल्हा संयोजक किशोर बावणे यांच्या नव्या मे मंगलमूर्ती पेट्रोल पंपचे राजुरा क्षेत्राचे आमदार भोंगळे यांनी उदघाटन केले किशोरभाऊंना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या या नव्या पेट्रोल पंपवरून ग्राहकांची उत्तम सेवा होईल अशी भावना राजुरा क्षेत्राचे आमदार भोंगलळे याठिकाणी व्यक्त केली किशोर बावणे यांनी माझ्या पेट्रोल पंपावर कधीही पेट्रोल व डिझेल कमी पडू देणार नाही अशी गवाई यावेळी व्यक्त केली. यावेळी सौ अर्चना भोंगळे शहराध्यक्ष अमोल असेकर अरुण मडावी अबरार अली ओम पवार मारोती येरणे गीता डोहे नामदेव वरभे रविकांत बालपांडे गजानन खामणकर आदींसह बावणे परिवारातील नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते