Home Breaking News अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त. महसूल विभागाची कार्यवाही.

अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त. महसूल विभागाची कार्यवाही.

47

अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त. महसूल विभागाची कार्यवाही.



 राजुला :  अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या विना नंबर प्लेट असलेल्या दोन ट्रॅक्टर वर महसूल विभागा ने कारवाई केली आहे.एक करवाही दिनांक 08.10.2025 रोजी रात्री 1 वाजताच्या दरम्यान रामपूर मार्गेने राजुरा कडे येणाऱ्या एक ट्रॅक्टर वर करण्यात आली. आणि दुसरी करवाही दिनांक 08.10.2025 रोजी पहाटे 6 जावताच्या दरम्यान भवानी मंदिर नाल्या मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे हे ट्रॅक्टर कार्तिक खामणकर व देवानंद येवले यांचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे. जप्त केलेला मुद्देमाल व ट्रॅक्टर तहसील कार्यालय, राजुरा येथे लावण्यात आलेले आहे. ही कारवाही तहसीलदार साहेब, राजुरा याच्या मार्गदर्शनात तलाठी रामचंद्र बोधे, रामचंद्र खंदारे आणि घनश्याम शेटे यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here