Home Breaking News साई नगर व चिंतामणी कॉलेज परिसरातील बंद असलेले नळ तातळीने सुरु करा...

साई नगर व चिंतामणी कॉलेज परिसरातील बंद असलेले नळ तातळीने सुरु करा : राजुरेड्डी

44

साई नगर व चिंतामणी कॉलेज परिसरातील बंद असलेले नळ तातळीने सुरु करा : राजुरेड्डी



नागरिकांच्या नळाला पाणी न आल्यास घागर मोर्चा काढणार?


घुग्घूस : शहरातील प्रभाग क्रं 03 येथील पॉवर जिम ( कमलेश जिम ) तसेच चिंतामणी महाविद्यालय परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून घरगुती नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत.

सदर परिसरातील नळ तातळीने सोडण्यात यावे याकरिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून मागणी केली असून तातळीने पाणी समस्या न सुटल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपरिषदेच्या विरोधात घागर मोर्चा काढण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here