Home Breaking News वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक यांचे सत्कार

वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक यांचे सत्कार

55

वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक यांचे सत्कार

चंद्रपूर : परिसरातील वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक एम. संजीवा रेड्डी यांच्यासोबत बैकवर्ड क्लास ( ओ. बी.सी) कोल एम्पलाईज वेलफेअर एसोसिएशन संघटनेची ओळख बैठक घेन्यात आली व शाल शिलफळ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी खालीलपैकी मान्यलरांची उपस्थित होती. आयुष रोहिदास ठाकरे WCL उपाध्यक्ष,अजय यादव अध्यक्ष चंद्रपूर क्षेत्र,गजानन हनुमंते सचिव चंद्रपूर क्षेत्र ,परमेश यादव कोषाध्यक्ष चंद्रपुर क्षेत्र ,खुशाल काळे,संदीप बदकी, कार्तिकेश बलकी अदी मोठया प्रमाणात लोक सहाभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here