Home Breaking News राजुरा नगर परिषदवर नगर विकास आघाडीचा झेंडा नगराध्यक्षपदी अरुण धोटे तर 21...

राजुरा नगर परिषदवर नगर विकास आघाडीचा झेंडा नगराध्यक्षपदी अरुण धोटे तर 21 पैकी 17 नगर सेवक विजयी

49

राजुरा नगर परिषदवर नगर विकास आघाडीचा झेंडा नगराध्यक्षपदी अरुण धोटे तर 21 पैकी 17 नगर सेवक विजयी



नितेश केराम
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ऍड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दंडणीत विजय
राजुरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना आणि मित्र पक्ष यांच्या पुढाकाराने स्थापित नगर विकास आघाडीने दंडणीत विजय मिळवत सता आपल्या हाती घेतली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगर विकास आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी 9011 मते मिळवत भाजपचे राधेशम लक्ष्मी नारायण अडाणीया 6278 मते यांचा तबल 2733 मतांनी पराभाव केला नगर विकास आघाडीचे मुख्य सूत्रधार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार एड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हा दंडणीत विजय मानल्या जात असून आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपला मोट्या पराभवाला समोरे जावे लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here