हातलोणी येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम संम्पण
नितेश केराम
मौजा हातलोणी येथे बजरंग बली क्रीडा मंडल हातलोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा हातलोणी येथे दि 3 जानेवारी 2025रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता दिवस रात्रकांलीन कबड्डीया कार्यक्रमाचे मोट्या उत्साहात स्पर्धेचे आयोजण झाले
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लाभलेले श्री जंगू पाटील सोयाम गावचे पाटील हें होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बाबाराव पाटील मालेकार उपसरपंच ग्रामपंचायत खैरगाव हातलोणी हें होते या कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून लाभलेले अरुणजी मडावी जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी प्रमोदजी कोडापे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते शामराव पाटील कुळसंगे प्रफुल मालेकार उपेंद्र मालेकार प्रभाकर जोगी रामदास टेकाम पोलीस पाटील प्रकाश कोरवते भाऊराव
डाखरे साईनाथ डाखरे नागोराव मंगाम रामचंद्र ताजने किसन गेडाम व बाजीराव मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
घटना प्रसंगी कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन शामराव पाटील कुळसंगे प्रवीण येणे राम कोरांगे रणवीर आत्राम शुभम नेहाळे रवींद्र कुळसंगे व आधी हातलोणी येतील युवकांनी गावाकऱ्यांनी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते व यावेळी ग्रामस्थ व महिला भगिनी आदी उपस्थित होते