Home Breaking News आज जि प उच्च प्राथमिक शाळा खैरगाव येथे बालिका दिवस साजरा करण्यात...

आज जि प उच्च प्राथमिक शाळा खैरगाव येथे बालिका दिवस साजरा करण्यात आला

42

आज जि प उच्च प्राथमिक शाळा खैरगाव येथे बालिका दिवस साजरा करण्यात आला

नितेश केराम
आज दि 3/1/26 रोजी जि प प्राथमिक शाळा खैरगाव येथे बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्येक्ष म्हणून लाभलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुदर्शन भाऊ खनके यांनी आपल्या भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन च्यारित्र्या बदल आपले मनोगत वेक्त केले तसेच आज जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा या भाषना मधून काही तरी बोध घ्यावा तसेच आपली जीवनाची सुरवात या नवीन वर्षा मध्ये म्हणजे 2026 मध्ये करावी आणि आपल्या मनामध्ये एक सावित्रीबाई फुले अशी त्री निर्माण झाली पाहिजे कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले खास महिलांसाठी किती तरी कस्ता खाल्या कारण माहिला एक स्त्री आहे आणि तिला कुठे बाहेर जाण्यासाठी परमेशन आणि तिला कुठे जॉब करतो म्टलं तरी परमेशन नव्हतं तसेच तिला कुठेही बसायचं सुद्धा परमेशन नव्हता परंतु आज या क्रांतिज्योती सावित्रीबाई मुळे सर्व महिलांना मान सन्मान मिळू लागला तसेच सावित्रीबाई मुळे किती तरी महिला व विध्यार्थी शाळेत शिक्षक घेऊ लागले व जॉब सुद्धा करू लागले या सावित्रीबाई मुळे सर्व महिलांना शिक्षन जॉब सर्व काही मिळू लागलं आहे सावित्रीबाई नसती तर मुलगी शिकली नसती आणि महिलांना सुद्धा चूल आणि मुलं हेच पहावं लागलं असत जर आज आजची पिढी सावित्रीबाई सारखी शिक्षन घेतली किंवा तिचे विचार सुद्धा मनामध्ये घेतले त्याच्याही पुढची येणारी पिढी ही एक सावित्रीबाई घडू शकते व प्रत्येक शाळेत एक सावित्रीबाई निर्माण झाली पाहिजे अशा शब्दामध्ये सुदर्शन भाऊ यांनी आपले मनोगत वेक्तकेले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुदर्शन भाऊ खनके
तसेच प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून लाभलेले
श्री विठ्ठल खनके श्री अरुण भाऊ पेचे श्री मारोती भाऊ सुर्तीकार सौ सुषमा पोटे सौ मोताई मरापे सौ मंदाताई मडावी मॅडम
व इतर वर्ग 4 थी वर्ग 5वी वर्ग 6वी वर्ग 7वी विध्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here