Home Breaking News आसन बु ता कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहात बक्षीस वितरण संम्पण

आसन बु ता कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहात बक्षीस वितरण संम्पण

27

आसन बु ता कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उत्साहात बक्षीस वितरण संम्पण

नितेश केराम
क्रांतिवीर बापूराव शेडमाके क्रीडा मंडळ आसन बु गेडाम गुळा द्ररा आयोजित तीन दिवसीय भव्य पुरुषाचे कबड्डी सामने आयोजित केले होते त्या कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण दि 7जानेवारी 2026 ला सायंकाळी नऊ वाजता संम्पण झाले
या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा आदिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ कोडापे हें होते तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मंगलदास गेडाम माजी सरपंच बीबी अशोक भाऊ कुडमेथे सेवानिवृत्त श्री सोमेश्वर पाटील आडे माजी सैनिक प्रवीण आडे पोलीस पाटील नागोराव आत्राम प्रशांत पाचभाई सागर धुर्वे छगन गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते
प्रथम कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक धानोली भद्रावती तालुका सन्मान चिन व रोख पंधरा हजार रुपये पटकाविले व दि्वितीय पारितोषिक कारवाई ( सांगोळा ) संघ यांनी पटकवीला या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वैभव मरसकोल्हे अजय मडावी प्रफुल सुरपाम सुनील गेडाम नरेंद्र गेडाम अमोल सोयाम संदीप कोटनाके रितेश केला रवींद्र गेडाम रितेश गेडाम प्रज्योत सुरपाम चेतन सोयाम अनिल मडावी समीर पंधरे व गावातील युवा महिला भगिनी पुरुषiनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here