Home Breaking News कन्हाळगाव येथे हळदी कुंकू व स्नेहमिलनाचा सोहळा संम्पण

कन्हाळगाव येथे हळदी कुंकू व स्नेहमिलनाचा सोहळा संम्पण

43

कन्हाळगाव येथे हळदी कुंकू व स्नेहमिलनाचा सोहळा संम्पण



नितेश केराम
मौजा कन्हागाव येथे दि 24/1/26 रोजी श्रीमती लताताई वाडीवे पोलीस निरीक्षक पो स्टे कोरपना यांच्या अध्यक्ष तेच्या खाली हा कार्यक्रम संम्पण झाला या कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून लाभलेले श्रीमती लताताई वाडीवे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गावच्या सरपंच सौ सुरेखाताई नवले तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले गावचे उपसरपंच विनोदभाऊ नवले तसेच या कार्यक्रमाला शोभा वाढवून दिली तसेच या कार्यक्रमा मध्ये रांगोळी स्पर्धेचे उखाणे स्पर्धेचे तसेच टीकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच कोरपना पोलीस स्टेशनंच्या निरीक्षक श्रीमती लताताई वाडीवे यांनी आपल्या भाषनातून सर्व महिलांना लाख मोलाचे मार्गदर्शन केले महिलांना कसे वागायचे व आपली संस्कृती कशी जपायची अशा प्रकारे महिलांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
सौ रेश्माताई अरुण मडावी सरपंच चनई बु सौ कविताताई मडावी जी प शिक्षीका सौ मीराताई दामोधर मालेकार कन्हाळगाव सौ मंदाताई अरुण पा नवले कन्हाळगाव सौ वैशालीताई वसंतराव गजलवार कन्हाळगावं सौ मंदाताई नारायण हिवरकर कन्हाळगाव सौ सिंधुताई नंत्थू वरपटकार कन्हाळगाव सौ शोभाताई सुरेश दोरखंडे कन्हाळगाव सौ चंदाताई प्रमोद प्ररचाके कन्हाळगाव सौ ज्यातीताई मोहनदास वाभीटकर गडचांदूर तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य गण श्री महादेवजी कोवे ग्रा प सदस्य श्री रमेश मोहुर्ले ग्रा प सदस्य सौ महानंदा शंकर शेंडे ग्रा प सदस्य सौ वदंना संजय सोयाम ग्रा प सदस्य सौ अनिता टिकाराम धुर्वे ग्रा प सदस्य सौ मायाताई दिलीप भोयर ग्रा प सदस्य तसेच या कार्यक्रमाला मोट्या संखेने गावातील नागरिक व कर्मचारी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला सहकार्य करणारे कर्मचारी सौ शारदाताई मेसराम मोबीलायजर सौ किरण येरेकार आशा वकर सौ प्रतिभाताई बावणे आशावर्कर गणेश पारखी पाणी पुरवठा कर्मचारी शिपाई श्री नितेश केराम प्रदीप निरांजने सत्यपाल भोयर दामोधर भोयर देवीदास पिंपळकर अनिल वाघाडे आदी मान्यवर उवस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here