जिवती येते गोंडवाना महाविद्यालय ध्वजारोहन सोहळा संम्पण
नितेश केराम देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहून विध्यार्थी पालक व शिक्षकवृंदांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच देशाची ऐकता अखंडता सार्वभोमता अबाधित ठेवून संविधानाचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे तिरंग्याची आण बाण शान टिकविण्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर विरांचे व थोर महापुरुशांचे स्मरण करून आपले संविधान लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाचे संरक्षण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन या प्रसंगी केले आहे या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी गोंडवाना महाविद्यालयाचे प्राचार्य द्रा पांडुरंग सावंत प्रा नरसिग लिबोरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राद्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी व नागरिक मोट्या संखेने उपस्थित होते